शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ एम्पलॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. बार्शी जिल्हा सोलापूर

 

सभासद सहाय्यता निधी: संस्थेच्या सर्व सभासदांकडुन प्रत्येकी रु. 40,000 सभासद सहाय्यता निधी म्हणुन जमा केली जाते. या निधीच्या व्याजातुन मयत सभासदांच्या वारसांना रु. 16,00,000 ची आर्थिक मदत व अंत्यविधीसाठी रु. 20,000 रोख मदत केली जाते.

 

संस्थेची सांपत्तिक स्थिती
  31/03/2025 31/04/2026
1 सभासद संख्या 638 649
2 सभासद भागभांडवल 11,30,80,910.00 11,47,65,710.00
3 खेळते भांडवल 48,20,61,739.00 51,80,19,414.00
4 गंगाजळी व इतर निधी 6,77,80,283.00 7,31,43,711.00
5 ठेवी 25,19,68,585.00 30,50,80,962.00
6 सभासद कर्ज जनरल 40,01,48,232.00 42,06,78,910.00
7 सभासद तातडी कर्ज 21,19,600.00 24,84,600.00

जनता अपघात विमा संस्था: दर वर्षी प्रत्येक सभासदांचा जनता अपघात विमा उतरवत असुन त्या करीता सभासदांना नाममात्र शुल्क भरावे लागते. सभासदाचा अपघाती मुत्यु झाल्यास सदर विमा कंपनी प्रत्येक सभासदांना रु. 5.0 लाख भरपायी देते.