सभासद सहाय्यता निधी: संस्थेच्या सर्व सभासदांकडुन प्रत्येकी रु. 40,000 सभासद सहाय्यता निधी म्हणुन जमा केली जाते. या निधीच्या व्याजातुन मयत सभासदांच्या वारसांना रु. 16,00,000 ची आर्थिक मदत व अंत्यविधीसाठी रु. 20,000 रोख मदत केली जाते.

जनता अपघात विमा संस्था: दर वर्षी प्रत्येक सभासदांचा जनता अपघात विमा उतरवत असुन त्या करीता सभासदांना नाममात्र शुल्क भरावे लागते. सभासदाचा अपघाती मुत्यु झाल्यास सदर विमा कंपनी प्रत्येक सभासदांना रु. 5.0 लाख भरपायी देते.

संस्थेची सांपत्तिक स्थिती

    31-03-2023 अखेर 31-03-2023 अखेर  
1 सभासद संख्या 632 654  
2 सभासद भागभांडवल 11,10,57,160.00 11,34,59,860.00  
3 खेळते भांडवल 40,15,24,144.00 41,84,95,196.00  
4 गंगाजळी व इतर निधी 5,58,49,554.00 5,90,36,391.00
5 ठेवी 20,89,87,445.00 22,15,72,952.00  
6 सभासद कर्ज जनरल 30,94,80,932.00 33,71,50,360.00  
7 सभासद कर्ज तातडी 23,81,200.00 31,84,750.00